Followers

Tuesday, June 16, 2026

li.कलियुग°काय आहे.

 *li.कलियुग°काय आहे. *ততততততততততততত*

* *_एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता ) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल❓_*
* *_या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला, कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले❗_
* *_जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकू आला. तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे. पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले❗_*
* *_भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार@@@हितील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला❗_*
* *_नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता, तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला❗_*
* *_सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला❗_*
* *_कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल. पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती❗_*
* *_कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल, पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत. जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही❗_*
* *_कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की, त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल. जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले❗_*
* *_कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील. जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही. पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल. जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले❗_*
* *_या कथेतून श्रीकृष्णाला आपल्याला फक्त कलियुग कसे असेल एवढेच सांगायचे नाही, तर या कलियुगात आपण कसे राहिले पाहिजे हेही सांगितले आहे❗_*
*कलियुगात आपण कसे वागले पाहिजे❓*
* *१) _आपली आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण आपला आध्यात्मिक गुरू निवडतांना डोळसपणे, विचारपूर्वक निवड केली पाहिजे. म्हणजे शोषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही❗_*
* *२) _आपण आपल्यापरीने गरीबांना मदत केली पाहिजे❗_*
* *३) _आपण आपल्या मुलांवर, पालकांवर, नातेवाईकांवर, इतरांवरही प्रेम केल पाहिजे❗_*
* *_पण आपले प्रेम समोरच्याला त्रासदायक ठरणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे❗_*
* *४) _आपले चारित्र्य आपण प्राणपणाने जपायला पाहिजे❗_*
* *_त्यासाठी आपण परमेश्वराच्या नामस्मरणाचा आधार घेतला पाहिजे. आपला हात आपण त्याच्या हातात दिला तर आपले चारित्र्यसंवर्धन करण्याची जबाबदारी तोच घेईल ‼️_*
*❝आपुलकीच्या माणसांसाठी❞* *ஜஜஜஜ۩卐۩ஜஜஜஜ* *✥●⊱✧⊰●☬ॐ☬●⊱✧⊰●✥*
*‼️🌹सुप्रभात🌹‼️*
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
*┉❀꧁꧂🙏꧁꧂❀┉*
*╔ ╦ ╦ ╗*
*┇ ┇ ┇ ┇*
*┇ ┇ ┇ ┇*
*┇ ┇ ┇ 🚩*
*┇ ┇🚩*
*┇ 🚩*
*🚩*
See less

Tuesday, June 9, 2026

kamala ekadashi

 kamala ekadash

The two Ekadashis observed during the extra lunar month (Adhik Maas or Purushottam Maas) in 2026 are Padmini Ekadashi on May 27 and Parama Ekadashi on June 11.Both days are highly auspicious and are collectively referred to as Kamala Ekadashi. 



Details for these two observances:
  • Padmini Ekadashi (May 27, 2026)
    • Date Observed: Wednesday, May 27
    • Parana Time (Breaking the fast): May 28, 05:25 AM to 07:56 AM
    • Significance: Known for cleansing sins and bringing purity and good fortune.
  • Parama Ekadashi (June 11, 2026)
    • Date Observed: Thursday, June 11
    • Parana Time (Breaking the fast): June 12, 05:23 AM to 08:10 AM
    • Significance: Dedicated to Lord Vishnu and Goddess Lakshmi for spiritual purification and blessings.

If you want to prepare for the fast, let me know:
  • Would you like fasting rules and allowed foods?
  • Do you need the puja vidhi (worship method) for Lord Vishnu?
Kamala Ekadashi, also known as Padmini Ekadashi, is an auspicious Hindu fast dedicated to Lord Vishnu and Goddess Lakshmi. It falls exclusively during the Adhik Maas (the extra lunar month occurring every three years), making it an incredibly rare and sacred occasion to cleanse sins, seek salvation, and invite prosperity. 
Significance
  • The Rare Cycle: Because it occurs only once every three years during the leap month of the Hindu calendar, its spiritual merit is considered highly magnified. 
  • Association with Prosperity: "Kamala" is a name for Goddess Lakshmi. Devotees worship both Lord Vishnu and Lakshmi on this day to remove poverty, clear past sins, and secure spiritual liberation (moksha).
Observances & Puja Rituals
  • Fasting: Devotees observe a strict Nirjala (waterless) or Phalahari (fruit-based) fast from sunrise on Ekadashi to sunrise on the following day. 
  • Worship of Vishnu: Offer yellow flowers, fruits, and incense to an idol of Lord Vishnu while chanting the Vishnu Sahasranama or reciting specific Vrat Kathas (stories)
  • No Grains: Like all Ekadashis, the consumption of rice and certain grains is forbidden to preserve the spiritual benefits of the fast. 
  • Charity: Donating food, clothes, or money to the needy and offering alms to Brahmins on the morning of Dwadashi (the day the fast is broken) is a highly recommended practice. 
The Padmini Ekadashi Vrat Katha
According to Hindu mythology, the story revolves around the childless King Kritavirya and his wife, Queen Padmini, who performed severe penance and observed this specific fast on the advice of Sati Anusuya. Through its blessings, they were granted a valiant son, Kartavirya, who eventually defeated the demon king Ravana